Pages

Wednesday, March 2, 2011

आपल्या महाराष्ट्राला, देशाला अफज़ल खानच्या समाधिची गरज आहे का?

आपल्या महाराष्ट्राला, देशाला अफज़ल खानच्या समाधिची गरज आहे का? का ती समाधी आपण हटाऊ नाही शकत? आपण काही पाकिस्तानात नाही राहत. तर मग आपण काय करावे? ज्या शिवाजी महाराजांच्या जिवावर तो अफज़ल खान उठलेला त्याची समाधी आपल्याकड़े अभिमानाने उभी आहे.
जर मराठ्यांच्याएवजी त्या अफ़ज़ल खान आणि त्यांच्या माणसांचे राज्य आले असते तर महाराजांची समाधी आ...ज महाराष्ट्रात दिसली असती का? जरा विचार करा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.
त्या अफज़ल खानने हिंदूंची देवालये नष्ट केलीत, धर्मं परिवर्तन कारवाला, या गोष्टींचा अनेकाना विसर पडला आहे. त्याच्या समाधी वर जाऊन फूल काय घालता, मागने काय मागता? अरे शिवाजी महाराजांचा एक गुण जरी घेतला तर कोणाच्या पुढे हात पसरयाला नकोत.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावला तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवनार्यांच काय होत ते.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावळा तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवणार्यांची अवस्था काय होत ते.

No comments:

Post a Comment