Pages

Wednesday, March 2, 2011

पाकिस्तान क्रिकेट संघाला विरोध का?

commonwealth गेम्स भारतात झाले शांततेत पार पडले. अनेक देश आले या स्पर्धेत भारतानेही चांगली कामगिरी केली पण या स्पर्धेत आणखी एक संघ उतरला होता तो म्हणजे पाकिस्तान. तो हि खेळला पण एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे कि तेव्हा पाकिस्तानचा सहभाग नको असे कोणत्याही पक्षाला वाटले नाही. पण आता सर्वांचे आकर्षण ठरणारा क्रिकेट world cup सुरु झाल्यावर काही पक्षांना साक्षात्कार झाला कि २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानचाही हात होता आणि ते आता पाकिस्तानला खेळू नाही देणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो कि या २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानी क्रिकेट संघातील काही खेळाडू ही शामिल होते. म्हणून त्यांचा इथे विरोध होतो. पण राज साहेबांनी भूमिका योग्य घेतली पाकिस्तानी संघाला विरोध न करण्याची.  जय महाराष्ट्र|

No comments:

Post a Comment